मुंबईतील ‘या’ खासगी रुग्णालयात मिळणार कोरोनाची लस

मुंबई - देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरु झाला. या लसीकरणासाठी राज्य सरकारनेसुद्धा कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्याची परवानगी दिली आहे. नुकतंच केंद्र सरकारने सर्व राज्यांना याबाबतचे निर्देश आहेत. यानुसार मुंबईतील २९ खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील २९ खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. नुकतंच मुंबई महापालिकेने याबाबची यादी जारी केली आहे. या यादीत रुग्णालयांची नावे देण्यात आली आहे.

 ‘या’ रुग्णालयात मिळणार कोरोना लस

शुश्रुषा रुग्णालय, विक्रोळी

के. जे. सोमय्या रुग्णालय

डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालय

वॉकहार्ट रुग्णालय

सर एच. एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय

सैफी रुग्णालय

पी. डी. हिंदुजा रुग्णालय

डॉ. एल. एच. हिराचंदानी रुग्णालय

कौशल्य मेडिकल फाऊंडेशन

मसीना रुग्णालय

हॉली फॅमिली रुग्णालय

एस. एल. रहेजा रुग्णालय

लिलावती रुग्णालय

गुरु नानक रुग्णालय

बॉम्बे रुग्णालय

ब्रीच कँडी रुग्णालय

फोर्टिस, मुलुंड

द भाटिया जनरल रुग्णालय

ग्लोबल रुग्णालय

सर्वोदय रुग्णालय

जसलोक रुग्णालय

करुणा रुग्णालय

एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालय

SRCC चिल्ड्रन्स रुग्णालय

कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय

कॉनवेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन रुग्णालय

सुरुणा शेठिया रुग्णालय

हॉली स्पिरीट रुग्णालय

टाटा रुग्णालय

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget