मुंबईत होम क्वारंटाइन रुग्णांचा कालवधी वाढला ; महापालिकेचे परिपत्रक जारी

मुंबई - मुंबईत होम क्वारंटाइन रुग्णांना १७ दिवस घरीच राहावे लागणार आहे. महापालिकेने त्यासंदर्भातलं परिपत्रक जारी केले आहे. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना एकूण १७ दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी पाळावा लागणार आहे. या कालावधीमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, असे महापालिका प्रशासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.मुंबईत ३ एप्रिल रोजी ९ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाची भीषणता लक्षात येते.रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आरोग्ययंत्रणाही कमी पडू शकते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांना १७ दिवस घरीच राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget