आसाममध्ये ८२.२८ टक्के तर पश्चिम बंगालमध्ये ७७.६८ टक्के मतदानाची नोंद

पश्चिम बंगाल - सर्वांचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी हाती आली आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसने ही निवडणूक अतिशय चुरशीची केली आहे. येथे ७७.६८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.डायमंड हार्बर मतदारसंघातील मतदान केंद्रावरील बर्‍याच मतदारांनी टीएमसी कार्यकर्त्यांनी आम्हाला मतदान करू दिले नाही, असा आरोप केला आहे. मतदान अधिकारी येथे आले होते, पण आमच्यासाठी मतदानाची सोय केली गेली नाही, असे एका महिलेने सांगितले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget