गोव्यात मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी

पणजी - काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे शूटिंगला बंदी असल्यामुळे अनेक मालिकांचे शूटिंग इतर राज्यात हलवण्यात आले होते. दरम्यान आता गोव्यात सुरू असलेल्या मराठी मालिकांचे शूटिंग आता अडचणीत सापडले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. सूर नवा ध्यास नवा, रंग माझा वेगळा, तू सौभाग्यवती हो, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांचे सध्या गोव्यात शूटिंग सुरू होते. मात्र दहा मेपर्यंत या मालिकांचे शूटिंग स्थगित करण्यात आले आहे.गोव्यात ३० हून अधिक ठिकाणी मालिका-चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. सूर नवा ध्यास नवा, रंग माझा वेगळा, तू सौभाग्यवती हो, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई, सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकांचे शूटिंग सुरु होते. 


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget