एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली रद्द

मुंबई - एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा मिळाल आहे. दया नायक यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दया नायक  हे आहे त्याच पदी कायम राहणार आहेत. नायक यांची गोंदियाला बदली करण्यात आली होती.  गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात दया नायक यांची बदली करण्यात आली होती. या बदलीला मॅटकडून स्थगिती देण्यात आली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget