स्थानिक आमदार विद्या ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विधानसभेतील मान्सून पूर्व कामांची पाहणी




मुंबई ( गोरेगाव) - 
स्थानिक आमदार विद्या ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विधानसभेतील मान्सून पूर्व कामांची पाहणी केली यावेळी पिरामल नगर नाला आणि वालभट नाल्याची सद्यस्थिती तसेच आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.उपस्थित महापालिका अधिकाऱ्यांना नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत आमदार विद्या ठाकुर यांनी सूचना दिल्या.यावेळी महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर,प्रभाग समिती अध्यक्ष हर्ष पटेल,नगरसेवक संदीप पटेल,दीपक ठाकुर, नगरसेविका श्रीकला पिल्ले,विजय गायकवाड,बलवंत वर्मा,विक्रम राजपूत,अमेय मोरे,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget