राणी ताई चव्हाण यांच्या मागणीची अखेर सरकारने घेतली दखल

पुणे- अखेर रयत शेतकरी संघटना राणी ताई चव्हाण पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व पल्लवी ताई गायकवाड आकाश महाडिक सरचिटणीस यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. सरकार ने सुद्धा याची दखल घेतली. आता गेल्याच आठवड्यात चव्हाण यांनी भागातील काही लोकांच्या भेटी घेऊन चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी  मंत्रालयात साठ वर्षांच्या वरती वय असणाऱ्यांना महिना पेन्शन चालू कारवाई असे निवेदन दिले हते. अखेर सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण कारवाया लागल्या. लवकरच आपल्या वयोवृध्द लोकांना पेन्शन चालु होत आहे. शेती आहे पण पीक नाही पीक आहे तर पाऊस नाही पाणी नाही त्यात कोरोनाचे दिवस  यामुळे शेतकरी हतबल झाला होता. त्यांच्या मागण्या नुसार लवकरच साठ वर्षांच्यावरील लोकांना महिना ६००० पेन्शन चालू होत आहे. त्यामुळे अनेक भागातून रयत शेतकरी संघटनाचे कौतुक होत आहे.अखेर सरकारला मागण्या पूर्ण कारवाया लागल्या. यावेळी सर्व पश्चिम महारा्ट्रातील कार्यकर्त्याकडून   चव्हाणांनी केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget