'माझ्यासाठी प्रार्थना करा' - अभिनेत्री वर्षा दांदळे

मुंबई -  वच्छी आत्या, उषा मावशी म्हणून घराघरात ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्यावर संकट ओढावले आहे. वर्षा दांदळे यांचा अपघात झाला आहे. अपघातानंतरचा त्यांचा फोटो समोर आला आहे. जो पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांना भावनिक आवाहनही केले आहे. अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी आपला अपघात झाल्याची माहिती स्वतः दिली आहे. सोशल मीडियावर आपला फोटो शेअर केला आहे. अपघातानंतर त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. त्या अंथरूणाला खिळल्या आहेत आणि आपण लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget