सुरेखा तुकाराम भोसले यांना जीवन गौरव पुरस्कारने सन्मानित

औरंगाबाद  -  मौलाना आझाद रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे लोकपत्र वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहेकीक यांच्या अध्यक्षतेखाली व आझाद अली शाह शिक्षण संस्थाचे  मुख्य प्रशासकीय अधिकारी खान साजीद पाशा, शब्दमत वृत्तपत्राचे मुख्यसंपादक अजमत    पठाण, लातूरचे  मोहसीन खान, जवेरीया अशरफ मोतीवाला आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सम्मानीत करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शासकीय महिला बचत गटाचे सदस्या भूमी जनशक्ती किसान /शेतकरी संघटना चे महासचिव महाराष्ट्र राज्य जीवन गौरव  यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget